अंगणवाडी सेविका / मदतनीस / पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण

विभागाचे नाव- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तलासरी

योजनेचे नाव- अंगणवाडी सेविका / मदतनीस / पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण

Subject Information Remarks
योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप. अंगणवाडी सेविका / मदतनीस / पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण
योजनेचे उद्दीष्ट. नेमणुक झालेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल
योजनेचे निकष.
योजनेचे कार्यपध्दती.

 

1.   जिल्ह्यातील नव्याने नेमणुक झालेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल.

2.   प्रशिक्षणाचे विषय – पुर्व शालेय शिक्षण, क्षमता बांधणी, उजळणी, अभिलेख जपणुक इ. विषय तसेच इतर अनुषंगिक विषय

3.   प्रशिक्षकांचे मानधन, प्रशिक्षणाचे दरम्यान अल्पोपहार, बॅनर, स्टेशनरी, हॉल भाडे, प्रोजेक्टर, माईक इ.  व इतर अनुषंगिक बाबींवर खर्च करण्यात येईल.

4.   प्रशिक्षण गट स्तरावर व जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येईल.

5.   महिला व बालकल्याण समितीच्या मान्यतेने प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल.

 

योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता. प्रशिक्षण
योजनेची येशोगाथा.
संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक लिंक उपलब्ध नाही