विभागाचे नाव- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तलासरी
योजनेचे नाव- अंगणवाडी सेविका / मदतनीस / पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण
| विषय | माहिती | शेरा |
| योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप. | अंगणवाडी सेविका / मदतनीस / पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण | |
| योजनेचे उद्दीष्ट. | नेमणुक झालेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल | |
| योजनेचे निकष. | ||
| योजनेचे कार्यपध्दती.
|
1. जिल्ह्यातील नव्याने नेमणुक झालेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल.
2. प्रशिक्षणाचे विषय – पुर्व शालेय शिक्षण, क्षमता बांधणी, उजळणी, अभिलेख जपणुक इ. विषय तसेच इतर अनुषंगिक विषय 3. प्रशिक्षकांचे मानधन, प्रशिक्षणाचे दरम्यान अल्पोपहार, बॅनर, स्टेशनरी, हॉल भाडे, प्रोजेक्टर, माईक इ. व इतर अनुषंगिक बाबींवर खर्च करण्यात येईल. 4. प्रशिक्षण गट स्तरावर व जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येईल. 5. महिला व बालकल्याण समितीच्या मान्यतेने प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल.
|
|
| योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता. | प्रशिक्षण | |
| योजनेची येशोगाथा. | ||
| संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक | लिंक उपलब्ध नाही |