मुलींना स्वरक्षणासाठी व त्यांच्या शारिरीक विकासासाठी प्रशिक्षण योजना

विभागाचे नाव- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तलासरी

योजनेचे नाव- मुलींना स्वरक्षणासाठी व त्यांच्या शारिरीक विकासासाठी प्रशिक्षण योजना

 

विषय माहिती शेरा
योजनेचे विस्तृत माहिती /स्वरुप. मुलींना स्वरक्षणासाठी व त्यांच्या शारिरीक विकासासाठी प्रशिक्षण योजना
योजनेचे उद्दीष्ट. प्रशिक्षण देणे.
योजनेचे निकष.
योजनेचे कार्यपध्दती.

 

1) या योजनेचा लाभ ग्रामीण व आदिवासी प्रकल्पांतील मुलींना देणेत येईल.

2.योजनेंतर्गत इयत्ता 4 थी  ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यंतच्या मुलींना तसेच शाळेतील इच्छुक महिला  शिक्षकांना 90 दिवस किंवा 120 तास ज्युडो कराटे/योगाचे  प्रशिक्षण  देण्यात येईल.

3. प्रती प्रशिक्षणार्थींवर रु.1000/- ( अक्षरी एक हजार ) पर्यंत खर्च करण्यात येईल.

4.मान्यता प्राप्त प्रशिक्षक / संस्थांमार्फत प्रशिक्षण वर्ग आयोजित करणेत यईल.  प्रशिक्षकाची यादी जिल्हा क्रीडा अधिकारी, पालघर यांच्याकडून प्रमाणित करण्यात   येईल.

5.मान्यता प्राप्त प्रशिक्षक /संस्थाची निवड निवड उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडील शासन निर्णय क्र.भांखस-2014/ प्र.क्र.82/ भाग – III/ उद्योग – 4 दि.01 डिसेंबर 2016 नुसार दिलेल्या कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल.

योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता.

 

1)या योजनेचा लाभ ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील मुलींना देणेत येतो.

2) योजनेअंतर्गत इ.4 थी ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यतच्या मुलींना तसेच शाळेतील इच्छूक महिला शिक्षकांना 90 दिवस किंवा 120 तास ज्युडे /कराटे / योगाचे प्रशिक्षण देण्यात येईल

योजनेची येशोगाथा. प्रशिक्षण
संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक लिंक उपलब्ध नाही