विभागाचे नाव- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तलासरी
योजनेचे नाव- मुलींना स्वरक्षणासाठी व त्यांच्या शारिरीक विकासासाठी प्रशिक्षण योजना
| Subject | Information | Remarks |
| योजनेचे विस्तृत माहिती /स्वरुप. | मुलींना स्वरक्षणासाठी व त्यांच्या शारिरीक विकासासाठी प्रशिक्षण योजना | |
| योजनेचे उद्दीष्ट. | प्रशिक्षण देणे. | |
| योजनेचे निकष. | ||
| योजनेचे कार्यपध्दती.
|
1) या योजनेचा लाभ ग्रामीण व आदिवासी प्रकल्पांतील मुलींना देणेत येईल.
2.योजनेंतर्गत इयत्ता 4 थी ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यंतच्या मुलींना तसेच शाळेतील इच्छुक महिला शिक्षकांना 90 दिवस किंवा 120 तास ज्युडो कराटे/योगाचे प्रशिक्षण देण्यात येईल. 3. प्रती प्रशिक्षणार्थींवर रु.1000/- ( अक्षरी एक हजार ) पर्यंत खर्च करण्यात येईल. 4.मान्यता प्राप्त प्रशिक्षक / संस्थांमार्फत प्रशिक्षण वर्ग आयोजित करणेत यईल. प्रशिक्षकाची यादी जिल्हा क्रीडा अधिकारी, पालघर यांच्याकडून प्रमाणित करण्यात येईल. 5.मान्यता प्राप्त प्रशिक्षक /संस्थाची निवड निवड उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडील शासन निर्णय क्र.भांखस-2014/ प्र.क्र.82/ भाग – III/ उद्योग – 4 दि.01 डिसेंबर 2016 नुसार दिलेल्या कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल. |
|
| योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता.
|
1)या योजनेचा लाभ ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील मुलींना देणेत येतो.
2) योजनेअंतर्गत इ.4 थी ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यतच्या मुलींना तसेच शाळेतील इच्छूक महिला शिक्षकांना 90 दिवस किंवा 120 तास ज्युडे /कराटे / योगाचे प्रशिक्षण देण्यात येईल |
|
| योजनेची येशोगाथा. | प्रशिक्षण | |
| संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक | लिंक उपलब्ध नाही |