विभागाचे नाव – स्वच्छ भारत मिशन ग्रामीण(टप्पा-2).
योजनेचे नाव- सामुहिक शौचालय
| विषय | माहिती | शेरा |
| a. योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप.
|
विशेषत ज्या कुटुंबांकडे शौचालय बांधण्यासाठी जागा नाही त्यांच्यासाठी ही योजना कार्यरत आहे. | |
| b. योजनेचे उद्दीष्ट.
|
महिलंन साठी सुरक्षितता व उघड्या वर जाण्या पासून मुक्ती व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता . | |
| c. योजनेचे निकष.
|
शौचालयसाठी जागा नाही व भूमिहीन कुटुंब तसेच गरीब व वंचित कुटुंबांसाठी व जागे जवळ पानी असणे आवश्यक तसेच सार्वजनिक जागा असणे व शासकीय जागा असणे | |
| d. योजनेचे कार्यपध्दती.
|
जागा नसल्यास प्रस्ताव तयार करून ग्रामसभा व पंचायत समिति व जिल्हा ची मंजूरी घेणे निधी उपलब्ध करणे बांधकाम करणे निरीक्षण करणे व शौचालय वापर करणे व देखभाल दुरुस्ती करणे. | |
| e. योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता.
|
शौचालयसाठी जागा नाही व भूमिहीन कुटुंब तसेच गरीब व वंचित कुटुंबांसाठी. | |
| f. योजनेची येशोगाथा.
|
||
| g. संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक
|