बांधकाम विभाग

विभागप्रमुख 

 

विभाग प्रमुखाचे  नाव – श्री. मनोज बबन अंभोरे 

विभाग प्रमुखाचे पदनाम – उपअभियंता बांधकाम विभाग

विभागाचा दुरध्वनी क्रमांक –  02521-220036

विभागाचा ईमेल – detzptalasary@gmail.com

जि.प. बांधकाम उपविभाग तलासरी अंतर्गत खालील योजना जिल्हास्तरावरून राबविण्यात येतात

1) 3054 मार्ग व पूल (04) जनजाती क्षेत्र

2) 3054 मार्ग व पूल (010) जनजाती क्षेत्र

3) 3054 मार्ग व पूल (010) जनजाती क्षेत्र राज्यमार्ग निधी

4) रस्ते विशेष दुरुस्ती गट अ

5) रस्ते विशेष दुरुस्ती गट ब

6) पुरहानी कार्यक्रम

7) कमकुवत व असुरक्षीत मो-या बांधकामे

8) आदिवासी उपयोजना जिल्हा व इतर मार्ग (किमान गरजा कार्यक्रम)

9) आदिवासी उपयोजना जिल्हा व इतर मार्ग व पुल

10) आदिवासी उपयोजना जिल्हा व इतर मार्ग (सर्वसाधारण)

11) सार्वजनिक आरोग्य बिगर जनजाती क्षेत्र उपकेंद्र बांधणे

12) पर्यटन विकास मुलभूत सुविधा

13) ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा

14) प्राथमिक शाळांच्या इमारतीची विशेष दुरुस्ती करणे

15) प्राथमिक शाळा इमारती बांधकामे

16) दलित वस्ती जोडरस्ते 20% समाजकल्याण

17) पशुसंवर्धन इमारतीची बांधकामे (आदिवासी उपयोजना)

18) खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम

19) आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम

20) जि.प.सेसनिधी

21) अंगणवाडी दुरुस्ती

22) अंगणवाडी केंद्र इमारत बांधकाम

23) केंद्र शासनाच्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275 (1) अंतर्गत अनुदान योजना. (कातकरी वस्ती)