समाज कल्याण विभाग

अंक्रं योजनेचे नाव (20% समाजकल्याण, जि.प.सेस वैयक्तीक योजना) लक्षांक अनुदान रक्कम एकुण अनुदान प्राप्त
1. मागासवर्गिय वस्तीत जोडरस्ते बांधणे 4 500000/- 2000000/-
2. मागासवर्गिय लाभार्थिंना नविन घरबांधकामासाठी अथवा दुरूस्तीसाठी अर्थसहाय्य देणे 8 50000/- 400000/-
3. इ 5 वी ते 9 वी च्या मागासवर्गिय विदयार्थ्यांना सायकल पुरविणे 11 8400/- 92400
4. मागासवर्गिय वस्तीत समाजमंदिर सभा मंडप बांधकाम करणे या योजनेचे प्रस्ताव सादर करणे बाबत. 1 1200000/- 1200000/-
5. मागासवर्गियांना लघुउदयोगासाठी अर्थसहाय्य (शिलाई मशिन पुरविणे) 11 12000/- 132000/-
6. मागासवर्गियांना लघुउदयोगासाठी अर्थसहाय्य (झेरॉक्स मशिन पुरविणे) 2 40000/- 80000/-
7. मागासवर्गियांना शेतक-यांना शेतीची अवजारे (राइस मळणी यंत्र पुरविणे) 9 25000/- 225000/-
8. मागासवर्गियांना संगणक प्रशिक्षण (MS CIT) अर्थसहाय्य 10 4500/- 45000/-
अंक्रं योजनेचे नाव (5% दिव्यांगकल्याण जि.प.सेस वैयक्तीक योजना) लक्षांक अनुदान रक्कम एकुण अनुदान प्राप्त
1. दिव्यांग पालकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य 1 10000/- 10000/-
2. दिव्यांग लाभार्थिंना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य 1 70000/- 70000/-
3. अस्थिव्यंग दिव्यांगासाठी इलेक्टी्रक ट्रायसिकल योजना 2 60000/- 120000/-