समाज कल्याण विभाग

विभागप्रमुख

विभाग प्रमुखाचे  नाव – श्री. रामू लहानू मालकरी 

विभाग प्रमुखाचे पदनाम –  विस्तार अधिकारी (पंचायत) 

विभागाचा दुरध्वनी क्रमांक –  02521-220036

विभागाचा ईमेल – bdotalasari@gmail.com

मागासवर्गीयांचे विशेषतः अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन करण्यास सामाजिक अन्याय यापासून त्यांचे संरक्षण करण्याच्या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने समाज कल्याण विभागाची निर्मिती केली त्याद्वारे तळागाळातील गावपातळीपर्यंत च्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व संवर्ग, अपंग व दुर्बल इ. घटकांचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक व कौटुंबिक लाभांच्या योजनांचा लाभ घेता यावा जेणेकरून त्यांचे जीवनमान उंचविता येईल व त्यांना सर्व सोई-सुविधांचा लाभ घेता येईल यादृष्टीने कार्यपद्धती अंमलात आणण्यासाठी समाजकल्याण विभाग सतत प्रयत्नशील आहे. थोडक्यात, समाजातील मागासवर्गीय व दुर्बल घटकांना सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत समाविष्ट करून त्यांचा शैक्षणिक, सामाजिक तसेच आर्थिक विकास करणेसाठी निरनिराळ्या योजना समाजकल्याण विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे. 

योजनेचे नांव

अ.क्र. योजनेचे नांव लक्षांक साध्य रक्कम
1 मागासवर्गीय लाभार्थ्यांना घरबांधणी / घर दुरुस्ती करीता अर्थ सहाय 11 8 4,75,000/-
2 मागासवर्गीय लाभार्थ्यांना शिलाई मशिनसाठी अर्थसहाय 14 14 1,65,200/-
3 मागासवर्गीय लाभार्थीना शेतीची अवजारे पुरविणे

( राईस मळणी यंत्र )

08 07 1,56,505/-
4 मागासवर्गीय लाभार्थीना लघु उदयोगासाठी अर्थसहाय करणे (मिरची मसाला कांपड मशिन ) 02 02 1,29,800/-
5 मागासवर्गीय विदयार्थ्यांना MS-Cit संगणक प्रशिक्षण अर्थसहाय्य 07 06 27,000/-
6 इयत्ता 5 वी ते 9 वी मागासवर्गीय विदयार्थ्यांना सायकल पुरविणे 13 12 86,304/-
7 मागासवर्गीय लाभार्थीना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे 03 03 30,000/-
  5 %  दिव्यांग कल्याण योजना 2024 – 25      
1 दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी अर्थ सहाय

उसाचे रसाचे मशिन पुरविणे

01 01 38,000