बदलाच्या कथा

बदलाच्या कथा (PDF 10 MB)

  • Author : बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम
  • Subject : आकांक्षी जिल्हा कार्यक्रम आणि आकांक्षी गट कार्यक्रम, नीती आयोग
  • Language : मराठी
  • Date : २०२५

निती आयोगाच्या बदलाच्या कथा या यशोगाथांच्या पुस्तकामध्ये देशभरातील आकांक्षित तालुका व जिल्हे यांमधील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तालुक्यांतील उपक्रमांची नोंद घेण्यात आली आहे. या पुस्तकात तलासरी तालुक्यातील शिक्षण, आरोग्य,स्वच्छता व पोषण या क्षेत्रातील ५ केस स्टडीज चा समावेश करण्यात आला आहे.