माझी वसुंधरा अभियान – 6 टूलकिट
- हे टूलकिट पंचमहाभूत म्हणजे भूमी, वायु, जल, अग्नी व आकाश यांच्या आधारे विकसित केलेल्या पाच निर्देशकांच्या अंतर्गत येणाऱ्या कृती क्षेत्रांची स्पष्ट व्याख्या करते.
- हे टूलकिट प्रत्येक निर्देशक व उप-निर्देशकाला नियुक्त केलेल्या गुणांची व्याख्या करते.
- हे टूलकिट विभागाला सादर करण्यासाठी आवश्यक मूल्यमापन प्रक्रियेची आणि कागदपत्रांची देखील व्याख्या करते.
- यामध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवर उपलब्ध असलेल्या काही संभाव्य योजनांचा देखील उल्लेख केलेला आहे. ज्यांचा उपयोग माझी वसुंधरा अभियान निर्देशकांना साध्य करण्यासाठी केला जाऊ शकतो.