२. प्रधानमंत्री जनमन आवास योजना
योजना प्रारंभ – २०२३
योजना समाप्ती – लागू नाही
क्षेत्रफळ – २६९ चौ. फूट
अनुदाने व लाभ :
या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनुदान प्राप्त होते. अतिदुर्गम, डोंगरी व नक्षलग्रस्त भागासाठी रु. २,००,०००/- निश्चित करण्यात आले आहे.
घर मंजूर करताना पहिली हप्त्याची रक्कम रु. ९०,०००/-, दुसरी हप्ती रु. ९०,०००/-, व तिसरी हप्ती रु. २०,०००/- इतकी मिळते.
घर बांधकामासोबत शौचालयाचे बांधकाम पूर्ण करणे देखील बंधनकारक आहे.