ग्रामपंचायत विभाग

विभागप्रमुख

विभाग प्रमुखाचे  नाव – श्री. रामु लहानू मालकरी   

विभाग प्रमुखाचे पदनाम –  विस्तार अधिकारी (पंचायत) 

विभागाचा दुरध्वनी क्रमांक –  02521-220036

विभागाचा ईमेल – bdotalasari@gmail.com

ग्रामपंचायत विभाग

ग्रामपंचायत सन 2024 – 25
1 एकुण ग्रामपंचायती 20
2 ग्रामदान मंडळ 01
3 एकुण महसुली गाव 41
4 एकुण पाडे 214

कर वसुली व खर्च.

तलासरी  गटात एकुण 20  ग्रामपंचायत  व 01  ग्रामदान मंडळ असे एकुण 21 ग्रामपंचायती  असुन त्यापैकी 5 ग्रुप ग्रामपंचायती आहेत. सन 2024 – 25 मध्ये तलासरी गटातील ग्रामपंचायतींनी वसुल

केलेल्या कराचे विवरण खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. कराचा प्रकार मागणी वसुली शिल्लक टक्केवारी
1 घरपटटी कर 2,99,80,168/- 2,88,14,069/- 11,66,099/- 96.11%
2 आरोग्य कर 13,82,044/- 13,07,431/- 74,613/- 94.60%
3 दिवा बत्ती 12,05,892/- 11,55,598/- 50,294/- 95.83%
4 पाणीपटटी कर 79,74,736/- 77,00,971/- 2,73,765/- 96.57%
5 15% मागासवर्गीय

खर्च अहवाल

45,34,190/- 45,34,190/- 0 100%
6 10% महिला व बालकल्याण खर्च

अहवाल

30,22,794/- 30,22,289/- 505/- 99.98%
7 5% अपंग खर्च

अहवाल

15,11,397/- 15,05,968/- 5429/- 99.64%

मंजुर वाटप अनुदाने

अ.क्र. अनुदानाची विगतवारी सन मंजुर अनुदान वाटप अनुदान शेरा
1 जमिन महसुल 2024- 25 1,33,553/- 1,33,553/-
2 गौण खनिजावरील

स्वामित्व धन

2024- 25 0 0 अनुदान अप्राप्त
3 जमिन समानीकरण 2024-25 86,420/- 86,420/-
4 मागासवर्गीय आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतींचा वित्तीय सहभाग 2024-25 0 0 अनुदान अप्राप्त
5 व्यापारी पिकावरील अनुदान 2024-25 0 0 अनुदान अप्राप्त
6 मुद्रांक शुल्क 2024-25 0 0 सदरील अनुदान रक्कम ही ग्रामपंचायत ग्रामनिधी खात्यावर जमा होते

संघटना

No data found