पंचायत समिती तलासरी येथे जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील महिलांचे पाणीपुरवठा योजनेशी निगडीत स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण विषयक प्रशिक्षण घेण्यात आले