• Start Date : 01/09/2025
  • End Date : 01/09/2025

१ ऑगस्ट २०२५ रोजी पालघर जिल्हा वर्धापन दिनानिमित्त आयोजित संपूर्णता सन्मान समारंभात, संपूर्णता अभियान (जुलै–सप्टेंबर २०२४) अंतर्गत KPI निर्देशांकामध्ये १००% कामगिरी करणाऱ्या तालुका पातळीवरील कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा पार पडला.यावेळी तलासरी तालुक्यातील कृषी व आरोग्य विभागातील एकूण ७ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.