आदिवासी उपयोजनेच्या  ५% थेट  निधी अंतर्गत (पेसा) सामूहिक विवाह सोहळा ग्रामपंचायत वडवली-सवणे मधील पेसा गाव वडवली येथे संपन्न झाला.

  • Start Date : 30/08/2025
  • End Date : 30/08/2025