विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुला मुलींचा सत्कार करणे

विभागाचे नाव- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तलासरी

योजनेचे नाव- विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुला मुलींचा सत्कार करणे

Subject Information Remarks
योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप.

 

To honor girls who have achieved special excellence
योजनेचे उद्दीष्ट. मुलींचा सत्कार करणे
योजनेचे निकष.

 

निकषानुसार पात्र लाभार्थीच्या  बॅक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येते.
योजनेचे कार्यपध्दती.

 

1.   सदरच्या योजनेचा लाभ ग्रामीण व आदिवासी क्षेत्रातील 18 वर्षांच्या आतील मुलां- मुलींना देता येईल

2.   ज्या मुलां-मुलींनी क्रिडा, कला, शिक्षण क्षेत्रात, राज्यस्तरावर, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय  पातळीवर प्राविण्य मिळविलेले आहे. अशाच  मुला-मुलींना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल.

3.    शिक्षण विभाग पंचायत समिती यांच्या शिफारशीसह अर्ज सभापती, गविअ व  बाविप्रअ यांच्या स्वाक्षरीने जिल्हास्तरावर मागविणेत येतील. क्रीडा क्षेत्रातील प्राविण्य मिळविलेल्या मुलींच्या प्रस्तावांची जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेमार्फत खात्री करण्यात येईल.

4.    प्राप्त प्रस्तावातून महिला व बाल कल्याण समिती पुरस्कारासाठी लाभार्थींनींची निवड करेल.

5.   पुरस्काराची रक्कम रु. 10,000/- (अक्षरी र.रु. दहा हजार मात्र) एवढी देण्यात येईल.

6.    सदर रक्कम लाभार्थीनींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

7. सदर लाभार्थ्याने यापुर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

 

योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता.

 

1.ग्रामीण व आदिवासी क्षेत्रातील 18 वर्षाच्या आतील मुलींना देता येईल.

2. ज्या मुलां – मुलींना क्रिडा, कला, शिक्षण क्षेत्रात, राज्यस्तरावर, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्राविण्य मिळविलेले आहे. अशाच मुला- मुलींना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल.

3. शिक्षण विभाग पंचायत समिती यांच्या शिफारशीसह अर्ज सभापती, गविअ व बाविप्रअ यांच्या स्वाक्षरीने जिल्हास्तरावर मागविणेत येतील. क्रीडा क्षेत्रातील 1) प्राविण्य मिळविलेल्या मुलींचे प्रस्तावाची जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेमार्फत खात्री करण्यात येईल.

योजनेची येशोगाथा. प्रशिक्षण /मेळावे
संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक लिंक उपलब्ध नाही