आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका/ अंगणवाडी मदतनीस /आशा वर्कर मानधनी महिला कर्मचाऱ्यांना पुरस्कार देणे

विभागाचे नाव- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तलासरी

योजनेचे नाव- आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका/ अंगणवाडी मदतनीस /आशा वर्कर मानधनी महिला कर्मचाऱ्यांना पुरस्कार देणे

Subject Information Remarks
योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप. आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका/ अंगणवाडी मदतनीस /आशा वर्कर मानधनी महिला कर्मचाऱ्यांना पुरस्कार देणे
योजनेचे उद्दीष्ट. प्रशिक्षण देणे.
योजनेचे निकष. निकषानुसार पात्र मुख्यसेविका/ मदतनीस/सेविका / यांना सन्मानित करण्यात येते
योजनेचे कार्यपध्दती.

 

1. सन 2025-2026 या वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या प्रकल्पनिहाय 01 जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीत उत्कृष्ट काम करणा-या, अंगणवाडी सेविका, मदतनिस व पर्यवेक्षिका यांना आदर्श पुरस्कार देण्यात येईल. अंगणवाडी सेविका व मदतनिस प्रथम रु.5000/-, द्वितीय 3000/- व तृतीय 2000/- मात्र देण्यात येतील.

2) उपरोक्त नमुद कालावधीत उत्कृष्ट काम केलेल्या प्रत्येक प्रकल्पातुन 3 अंगणवाडी सेविका व मदतनिस तसेच एका पर्यवेक्षिकेची प्रकल्प निहाय निवड करण्यात येईल

01 जानेवारी 2025 ते मार्च 2026 दरम्यान पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येवून प्रशस्तीपत्र, सन्माचिन्ह व प्रोत्साहन अनुदान वितरीत करण्यात येईल.

योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता.
योजनेची येशोगाथा. प्रशिक्षण
संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक लिंक उपलब्ध नाही