शेतकर्यांना सिंचन साहित्य पुरवठा करणे

Agriculture Department

योजनेचे नाव – शेतकर्यांना सिंचन साहित्य पुरवठा करणे.

 

Subject Information Remarks
१.योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप.

 

वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी वस्तूंचे अनुदान वस्तुस्वरूपात न देता रक्कम स्वरूपात अनुदान लाभार्थ्याच्या खाती थेट जमा करणेचे आहे.
२.योजनेचे उद्दीष्ट.

 

उपलब्ध तरतुदी नुसन जिल्ह्य वरून उद्दिष्ट देण्यात येते.
३.योजनेचे निकष.

 

१.लाभार्थ्याकडे स्व: मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.

२.लाभार्थी हा स्थानिक रहिवासी असयला हवा.

३. आधारकार्ड संलग्न बँक खातेपुस्तकाशी सलग्न असावे.

४.सदर योजनेचा दुआर लाभ घेतलेला नसावे.

४.योजनेचे कार्यपध्दती.

 

लाभार्थीनी अर्जासह परिपुर्ण प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करणे
५.योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता.

 

१.शेतकऱ्याचा सातबारा व नमुना 8

२. आधारकार्ड प्रत

३.आधारकार्ड संलग्न बँक खातेपुस्तकाची प्रत

६.योजनेची येशोगाथा.

 

७. संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक