निती आयोगाच्या Stories of Change या यशोगाथांच्या पुस्तकामध्ये देशभरातील आकांक्षित तालुका And जिल्हे यांमधील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तालुक्यांतील उपक्रमांची नोंद घेण्यात आली आहे. या पुस्तकात Talasari तालुक्यातील शिक्षण, आरोग्य,स्वच्छता And पोषण या क्षेत्रातील 5 केस स्टडीज चा समावेश करण्यात आला आहे.
Stories of Change
