Providing two-wheeled bicycles to school-going girls

शाळेत जाणा–या मुलींना दोन चाकी सायकल पुरविणे

 शाळेत जाणा-या आर्थीकदृष्टया कमकुवत असलेल्या कुटूंबातील मुलींना वेळेवर शाळेत पोहोचता    यावे, त्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळावा, शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे.