7 वी ते 12 वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण :-
आदिवासी व ग्रामीण भागातील 7 वी ते 12वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण देवुन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणे.त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करुन त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे, महिलांना सक्षम करण्यासाठी हातभार लावणे.