सांडपाणी व्यवस्थापन 

Department name -स्वच्छ भारत मिशन ग्रामीण(टप्पा-2).

योजनेचे नाव- सांडपाणी व्यवस्थापन

 

Subject Information Remarks
a.  योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप.

 

दीर्घकालीन स्वच्छता टिकवणे व माझे गाव -स्वच्छ गांव ही संकल्पना तसेचे ग्राम सहभाग सांडपाणी निचरा करणे व संकलन व्यवस्थापन.
b.  योजनेचे उद्दीष्ट.

 

 घन कचरा व सांडपाणी यांचे स्वतंत्रे वर्गीकरण कचरा संकलन व निचरा व्यवस्थापन व गावाचे आरोग्यमान सुधारणे.
c.   योजनेचे निकष.

 

 योजना टिकाऊ असणे तसेच सांडपाणी व्यअस्थापन करणे व शोष खड्डे बांधकाम करणे  करणे
d.  योजनेचे कार्यपध्दती.

 

सर्वेक्षण व ग्रामसभा मंजूरी घेणे आराखडा तयार करणे व व निधी नियोजित करणे
e. योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता.

 

गाव odf असणे आवश्यक व ग्रामपंचायत योजना राबावण्यासाठी तयार असणे  व जागा उपलब्ध असणे
f. योजनेची येशोगाथा.

 

g. संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक