विभागाचे नाव- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तलासरी
योजनेचे नाव- विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुला मुलींचा सत्कार करणे
| Subject | Information | Remarks |
| योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप.
|
To honor girls who have achieved special excellence | |
| योजनेचे उद्दीष्ट. | मुलींचा सत्कार करणे | |
| योजनेचे निकष.
|
निकषानुसार पात्र लाभार्थीच्या बॅक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येते. | |
| योजनेचे कार्यपध्दती.
|
1. सदरच्या योजनेचा लाभ ग्रामीण व आदिवासी क्षेत्रातील 18 वर्षांच्या आतील मुलां- मुलींना देता येईल
2. ज्या मुलां-मुलींनी क्रिडा, कला, शिक्षण क्षेत्रात, राज्यस्तरावर, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्राविण्य मिळविलेले आहे. अशाच मुला-मुलींना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. 3. शिक्षण विभाग पंचायत समिती यांच्या शिफारशीसह अर्ज सभापती, गविअ व बाविप्रअ यांच्या स्वाक्षरीने जिल्हास्तरावर मागविणेत येतील. क्रीडा क्षेत्रातील प्राविण्य मिळविलेल्या मुलींच्या प्रस्तावांची जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेमार्फत खात्री करण्यात येईल. 4. प्राप्त प्रस्तावातून महिला व बाल कल्याण समिती पुरस्कारासाठी लाभार्थींनींची निवड करेल. 5. पुरस्काराची रक्कम रु. 10,000/- (अक्षरी र.रु. दहा हजार मात्र) एवढी देण्यात येईल. 6. सदर रक्कम लाभार्थीनींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. 7. सदर लाभार्थ्याने यापुर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
|
|
| योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता.
|
1.ग्रामीण व आदिवासी क्षेत्रातील 18 वर्षाच्या आतील मुलींना देता येईल.
2. ज्या मुलां – मुलींना क्रिडा, कला, शिक्षण क्षेत्रात, राज्यस्तरावर, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्राविण्य मिळविलेले आहे. अशाच मुला- मुलींना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. 3. शिक्षण विभाग पंचायत समिती यांच्या शिफारशीसह अर्ज सभापती, गविअ व बाविप्रअ यांच्या स्वाक्षरीने जिल्हास्तरावर मागविणेत येतील. क्रीडा क्षेत्रातील 1) प्राविण्य मिळविलेल्या मुलींचे प्रस्तावाची जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेमार्फत खात्री करण्यात येईल. |
|
| योजनेची येशोगाथा. | प्रशिक्षण /मेळावे | |
| संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक | लिंक उपलब्ध नाही |