Providing computer typing/tally/CCC+ training to girls/women

मुलींना व महिलांना टायपिंग / टॅली / C+++ प्रशिक्षण देणे:-

  आदिवासी व ग्रामीण भागातील मुली व महिलांना टायपिंग / टॅली / C+++ प्रशिक्षण देवुन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणे.त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करुन त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे, महिलांना सक्षम करण्यासाठी हातभार लावणे.