Training for Anganwadi workers, helpers and supervisors
ही प्रशिक्षण योजना महिला व बालविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत राबवली जाते.
मुख्य उद्दिष्टे :
अंगणवाडीत येणाऱ्या बालकांचे पोषण, आरोग्य व शिक्षण सुधारावे.सेविका व मदतनीस यांना पोषण आहाराचे योग्य ज्ञान देणे.पूर्वप्राथमिक शिक्षण पद्धती शिकवणे, जेणेकरून मुलांची बौद्धिक व शारीरिक वाढ होईल.