शिक्षण विभाग (योजना)

विभागप्रमुख 

 

विभाग प्रमुखाचे  नाव – श्री. निमिष दिनेश मोहिते 

विभाग प्रमुखाचे पदनाम – गटशिक्षण अधिकारी 

विभागाचा दुरध्वनी क्रमांक –  02521-220036

विभागाचा ईमेल – ssatalasari@gmail.com

शैक्षणिक सुविधा

अ.क्र. शाळा संख्या मुले मुली एकुण
1 जि.प.शाळा 153 9840 9568 19408
प्राथमिक शाळा (1+5) 96 2560 2538 5098
उच्च प्राथमिक शाळा (1+8) 46 4136 4147 8283
2 माध्यमिक शाळा (1 ते +10) 11 3144 2883 6027
कस्तुरबा गांधी बालिका विदयालय (तलासरी – वडवली) 1 0 166 166
3 खाजगी अनुदानित शाळा 13 3752 3340 7092
प्राथमिक शाळा (1+5) 0 0 0 0
माध्यमिक शाळा (8+10) 2 393 340 733
उच्च माध्यमिक शाळा (5+10/12) 3 1632 1452 3084
उच्च प्राथमिक शाळा (1+7/8) 8 1727 1548 3275
4 विना अनुदानित / कायम विना अनुदानित / स्वयं अर्थसहाय्यता 31 5340 4294 9634
प्राथमिक शाळा (1+4/5) 1 60 57 117
उच्च प्राथमिक शाळा (1+7/8) 12 2885 2323 5208
माध्यमिक शाळा (8/9+10) 12 891 672 1563
उच्च माध्यमिक शाळा (8/11+12) 6 1504 1242 2746
5 अंशत:  अनुदानित शाळा 1 285 237 522
प्राथमिक शाळा (1+4/5) 0 0 0 0
माध्यमिक शाळा (5 ते 10) 0 0 0 0
उच्च माध्यमिक शाळा (8/11+12) 1 285 237 522
6 शासकिय आश्रम शाळा 9 2254 3145 5399
प्राथमिक शाळा (1+5) 0 0 0 0
उच्च माध्यमिक शाळा (1+7/8) 1 163 136 299
माध्यमिक शाळा (1+10) 3 767 820 1587
उच्च माध्यमिक शाळा (1+12) 5 1324 2189 3513
7 अनुदानित आश्रम शाळा 6 1339 1323 2662
प्राथमिक शाळा (1+5) 0 0 0 0
उच्च माध्यमिक शाळा (1+7/8) 2 431 430 861
माध्यमिक शाळा (5+10) 2 259 232 491
उच्च माध्यमिक शाळा (8+12) 2 649 661 1310
  तालुका एकूण 214 22810 22073 44883

पटनोंदणी

सन 2024-25 याशैक्षणिक वर्षामध्ये पटनोंदणी कार्यक्रमा अंतर्गत तलासरी तालुक्यात इयत्ता 1 ली मध्ये मुले -1910+मुली- 1927 असे एकुण 3837 विदयार्थ्यांची पटनोंदणी झालेली आहे.

समग्र शिक्षा अभियान

अ.   सर्व शिक्षा अभियांना अंतर्गत इयत्त 1 ली ते 8 वी च्या एकुण 182 शाळेतील 26671 विदयार्थ्यांना

         मोफत पाठयपुस्तकाचा लाभ देण्यात आलेला आहे.

 

ब.    जिल्हा परिषदेच्या इयत्ता 1 ली ते 8 वी च्या एकुण 16972 विदयार्थ्यांना एक गणवेश करीता रक्कम

रू. 110/- प्रमाणे 1866920/- मोफत गणवेश शिलाई अनुदान  PFMS प्रणाली  द्वारे शाळांना

अनुदान वाटप करण्यात आलेले आहे.

क.   जि. प. व्यवस्थापनाच्या एकुण 153 + 1 KGBV = 154 शाळांना व 8 शासकिय आश्रमशाळा 3    अशा

        एकुण 157 शाळांना रु.5620386/- PFMS प्रणाली  द्वारे शाळांना संयुक्तशाळा अनुदान वाटप

        करण्यात आले आहे.

ड.    समग्र शिक्षा अंतर्गत( CWSN) 1. प्राथमिक स्तर- 241 दिव्यांग विदयार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता महिना

रक्कम रु.200/- प्रमाणे 10 महिने रु.482000/- अनुदान देण्यात आले.

 

9.2  तसेच माध्यमिक स्तर-38 दिव्यांग विदयार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता महिना रक्कमरु.200/- प्रमाणे 10

        महिने रु.76000/- अनुदान देण्यात आले.

9.3 तसेच पुर्व प्राथमिक स्तर- 15 दिव्यांग विदयार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता महिना रक्कमरु.200/- प्रमाणे

        10 महिने रु.30000/- अनुदान देण्यात आले.

 

9.4  दिव्यांग विदयार्थ्याकरीता विविध गुणदर्शन स्पर्धा : निरंक