फॉर्म

फॉर्म
शीर्षक पहा / डाउनलोड
शाळेत जाणाऱ्या मुलींना (इयत्ता 5 वी ते 12 वी) सायकली पुरविणे (सामान्य) पहा (150 KB)
विशेष कौशल्य असलेल्या मुलींना सन्मानित करणे व उच्च शिक्षणासाठी मदतीबाबत (वय 18 वर्षांपर्यंत) (सामान्य) पहा (632 KB)
मुली / महिलांना संगणक टायपिंग / टॅली / CCC+ प्रशिक्षण देणे पहा (128 KB)
अनुसूचित जाती (SC) महिलांना स्व-रोजगारासाठी घरघंटी (चक्की) पुरविणे पहा (163 KB)
आदर्श अंगणवाडी निवडीसाठी मूल्यमापन चार्ट पहा (139 KB)
7 वी ते 12 वी उत्तीर्ण मुलींना MS-CIT प्रशिक्षणाबाबत पहा (126 KB)
विवाहित मुलींना कन्यादान साहित्य वितरणाबाबत (अनुसूचित जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) / विमुक्त भटक्या जमाती VJ/NT लाभार्थींसाठी) पहा (157 KB)
महिलांना स्व-रोजगारासाठी शिलाई मशीन मिळण्याबाबत (वयोगट – 18 ते 50 वर्षे) (90% शासकीय अनुदान व 10% लाभार्थी हिस्सा) पहा (136 KB)
अपंग महिलांना स्व-रोजगारासाठी घरघंटी (चक्की) मिळण्याबाबत पहा (402 KB)