कृषि विभाग

विभागप्रमुख

विभाग प्रमुखाचे  नाव – श्री. तेजल विनोद गावित  

विभाग प्रमुखाचे पदनाम –  कृषि अधिकारी

विभागाचा दुरध्वनी क्रमांक –  02521-220036

विभागाचा ईमेल – bdotalasari@gmail.com

कृषि विभाग
अ. क्र. संक्षिप्त आकडेवारी
भौगोलिक क्षेत्र 26711.00 हे.
1 एकुण क्षेत्रफळ 26711.00 हे.
2 वनाखालील क्षेत्र 7832.00 हे.
3 बिगरशेती व मशागतीस अयोग्य 5365.00 हे.
4 चराव करणे व किरकोळ झाडे झुडपे 11.00 हे.
5 चालु व इतर पडीक क्षेत्र 11.30 हे.
6 पेरलेले निव्वळ क्षेत्र 10078.00 हे.
7 पिकाखालील एकुण क्षेत्र 10078.00 हे.
8 बागायती खालील क्षेत्र 595.47 हे.
अ.क्र. पिकाचे नाव सर्वसाधारण क्षेत्र ( हेक्टर मध्ये ) लागवड क्षेत्र( हेक्टर मध्ये )
1 भात 9387.34 9634.64
2 उडीद 45.00 45.30
3 तुर 145.50 109.30

 

रब्बी हंगाम 2024 – 25

 

अ. क्र. धान्य प्रकार सर्वसाधारण क्षेत्र हेक्टर लागवड / पेरणी
1 गळीत धान्य तीळ  

 

 

9577.74

0.00
 

 

2

 

 

कडधान्य

मसुर 0.00
चवळी 0.00
उडीद 45.30
हरभरा 0.00
वाल 0.00
तुर 109.30
3 भाजीपाला भाजीपाला 412.15
4 तृणधान्य ज्वारी 10.07

जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात आलेल्या विविध योजना सन 2024  – 25

अ. क्र. योजनेचे नाव भौतिक लक्षांक आर्थिक तरतुद खर्च  रक्कम शिल्लक अनुदान
1 शेतकयांना 50 टक्के अनुदानाने पिक संरक्षण अवजारे पुरवठा करणे 20 347446 300531 46915
2 शेतकयांना 50 टक्के अनुदानाने सुधारीत कृषि अवजारे पुरवठा करणे 20 533478 513114 20364
3 शेतकयांना 50 टक्के अनुदानाने नैसर्गिक आपत्ती अचानक उदभवणाया किडरोगांचे नियंत्रण करणे 8 40000 37861 2139
4 शेतकयांना 50 टक्के अनुदानाने सिंचन साहित्य पुरवठा करणे 5 71591 26372 45219
5 दिव्यांग शेतकयांना उत्पन्नाची अट ठेवता शेती पुरक अवजारांसाठी अर्थसहाय 3 285500 285500 0
6 कृषि दिन साजरा करणे पिक स्पर्धा विजेत्यांना बक्षिसे देणे 1 10000 10000 0
7 शेतकरी शिबीर, प्रात्यक्षिके प्रदर्शन तसेच कृषि शैक्षणिक सहली आयोजित करणे 1 25000 25000 0
8 शेतकयांना मोगरा लावगडीसाठी / फुलशेतीसाठी / रेशीम उदयोगासाठी अर्थसहाय देण्याची योजना 7 87500 57800 29700
9 निविष्ठा / बियाणे / कलमेरोपे / खते /औषधे यांचा वाहतुक खर्च पंचायत समिती स्तर वरील गोदामाची देखभाल दुरुस्ती 1 7000 7000 0
10 आधुनिक शेतीस प्रोत्साहन देणे नाविण्यपुर्ण योजना राबविणे 5 232275 232275 0
11 कृषि क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण करीता प्रोत्साहन देणे 6 550000 510000 40000
12 राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम खत व्यवस्थापन 5 60000 60000 0
  एकुण   2249790 2048453 201337

निविष्ठा मागणी व उपलब्धता विक्री सन 2024  – 25

अ. क्र. भात बियाणेची जात मागणी

(क्विंटलमध्ये)

उपलब्धता (क्विंटलमध्ये) विक्री (क्विंटलमध्ये)
1 कर्जत 3 100.00 100.00 100.00
2 MTU 1010 25.00 25.00 25.00
3 कर्जत -7 30.00 30.00 30.00
                    एकुण 155.00 155.00 155.00

सन 2023 – 2024 आणि 2024 – 25 मध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत मंजुर कामांपैकी सन 2024 – 25 अखेर कामाचा तपशिल.

अ. क्र. कामाचे नाव सन 2023 – 24 सन 2024 – 25
मंजुर पुर्ण रदद मंजुर पुर्ण प्रगतीत सुरु नाही

 

1 नविन सिंचन विहीर

 

26 21 5 14 4 0 10
2 जुनी विहीर दुरूस्ती

 

9 3 6 4 1 0 3
3 शेततळे अस्तरीकरण

 

6 6 0 0 0 0 0
4 इतर बाबी 9 9 0 10 3 0 7

 

राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम – लक्षांक 9  साध्य – 5