कुपोषित मुला मुलींसाठी, किशोरवयीन मुलींसाठी गरोदर स्तनदा मातांना अतिरिक्त आहार

विभागाचे नाव- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तलासरी

योजनेचे नाव- कुपोषित मुला मुलींसाठी, किशोरवयीन मुलींसाठी गरोदर स्तनदा मातांना अतिरिक्त आहार

विषय माहिती शेरा
योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप. कुपोषित मुला मुलींसाठी, किशोरवयीन मुलींसाठी गरोदर स्तनदा मातांना अतिरिक्त आहार  
योजनेचे उद्दीष्ट. तीव्र कुपोषित (MAM) बालकांसाठी अतिरिक्त आहार पुरविणे.
योजनेचे निकष.
योजनेचे कार्यपध्दती.

 

1.   तीव्र कुपोषित (MAM) बालकांसाठी अमायलेज रिच फ़ुड (ARF) द्वारे ग्राम बाल विकास केंद्र (VCDC) मध्ये दाखल करणेसाठी निधी गटस्तरावर देण्यात येईल.

2.   गट स्तरावरुन निधी अंगणवाडी सेविका यांचे खात्यावर देण्यात येईल, सदर निधी मधून ग्राम बाल विकास केंद्र (VCDC) आहार संहीतेनुसार तीव्र कुपोषित (MAM) बालकांसाठी अमायलेज रिच फ़ुड (ARF) देण्यात येईल.

उर्वरीत निधी मधून कुपोषित मुलांसाठी, गरोदर व स्तनदा माता यांना अतिरिक्त आहार पुरविणे योजना मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मान्यतेने राबविणेत येईल..

योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता.
योजनेची येशोगाथा.
संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक लिंक उपलब्ध नाही