विभागाचे नाव- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तलासरी
योजनेचे नाव- पंचायत महिला शक्ती अभियान अंतर्गत पंचायत राज संस्थामधील महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण व महिला मेळावे व मार्गदर्शन
| विषय | माहिती | शेरा |
| योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप.
|
पंचायत महिला शक्ती अभियान अंतर्गत पंचायत राज संस्थामधील महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण व महिला मेळावे व मार्गदर्शन | |
| योजनेचे उद्दीष्ट. | लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण व महिला मेळावे व मार्गदर्शन | |
| योजनेचे निकष. | ||
| योजनेचे कार्यपध्दती.
|
पंचायत संस्थामध्ये महिलांना 50% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने त्यांची क्षमताबांधणी होणे आवश्यक आहे. पंचायत महिला शक्ती अभियान अंतर्गत पंचायत राज संस्थमधील तिन्ही स्तरातील महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रशिक्षण व मेळावे आयोजित करणे.
2. प्रती प्रशिक्षण व महिला मेळाव्यासाठी रु.10,000/- अनुदान उपलब्ध करुन देणे. सदर तरतुदीमधुन उपस्थितांचे चहापान, नाश्ता, तज्ञांचे मानधन बैठक व्यवस्था इत्यादी बाबींवर खर्च करता येईल. प्रशिक्षक मानधन प्रती रक्कम रु.400/- प्रमाणे 2 किंवा 3 प्रशिक्षकांस देता येईल. 3. प्रशिक्षण व मेळावे जिल्हा / प्रकल्प / ग्राम अशा ठिकाणी आयोजित करण्यात यावेत. 4. प्रशिक्षण व मेळावे प्रकल्पांतर्गत घेत असताना ठिकाण निश्चिती बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी करावी. |
|
| योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता. | ||
| योजनेची येशोगाथा. | प्रशिक्षण /मेळावे | |
| संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक | लिंक उपलब्ध नाही |