मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे

विभागाचे नाव- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तलासरी

योजनेचे नाव- मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे

विषय माहिती शेरा
योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप. मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देणे
योजनेचे उद्दीष्ट. प्रशिक्षण देणे.
योजनेचे निकष. निकषानुसार पात्र मुली व महिला यांच्या बॅक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येते
योजनेचे कार्यपध्दती.

 

1)योजनेंतर्गत प्रशिक्षण केंद्र शासनाच्या उद्योजकता विकास व तांत्रिक प्रशिक्षण , कौशल्य वृध्द उपक्रम व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम व राज्य शासनाकडील अधिकृत मान्यताप्राप्त संस्था यांच्याकडे घेण्यात आलेले प्रशिक्षण ग्राहय धरण्यात येईल.

2. शासन मान्यता प्राप्त व्होकेशनल ट्रेनिंग प्रोव्हायडर यांच्यामार्फत घेण्यात येणारे कोर्सेस ग्राहय धरण्यात येतील.

3. शासन निर्णय दि.24.01.2014 मध्ये नमुद केल्यानुसार प्रशिक्षण देण्यात येईल यामध्ये ब्यूटी पार्लर प्रशिक्षण, मराठी /इंग्रजी टायपिंग, टॅली प्रशिक्षण केलेल्या महिलांना लाभ देण्यात येईल

4. प्रशिक्षण कार्यक्रम कालावधी जास्तीत जास्त एक वर्षाचा असावा.

अमंलबजावणी  उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडील शासन निर्णय क्र.भांखस-2014/ प्र.क्र.82/ भाग – III/ उद्योग – 4 दि.01 डिसेंबर 2016 नुसार दिलेल्या कार्यपद्धतीनुसार करण्यात येईल.

योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता.
योजनेची येशोगाथा. प्रशिक्षण
संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक लिंक उपलब्ध नाही