कृषि विभाग
योजनेचे नाव – शेतकऱ्यांना पिक संरक्षण अवजारे पुरवठा करणे.
| विषय | माहिती | शेरा |
| १.योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप.
|
वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी वस्तूंचे अनुदान वस्तुस्वरूपात न देता रक्कम स्वरूपात अनुदान लाभार्थ्याच्या खाती थेट जमा करणेचे आहे. | |
| २.योजनेचे उद्दीष्ट.
|
उपलब्ध तरतुदी नुसन जिल्ह्य वरून उद्दिष्ट देण्यात येते. | |
| ३.योजनेचे निकष.
|
१.लाभार्थ्याकडे स्व: मालकीची जमीन असणे आवश्यक आहे.
२.लाभार्थी हा स्थानिक रहिवासी हवा. ३. आधारकार्ड संलग्न बँक खातेपुस्तकाशी सलग्न असावे. ४.सदर योजनेचा दुआर लाभ घेतलेले नसावे. |
|
| ४.योजनेचे कार्यपध्दती.
|
लाभार्थीनी अर्जासह परिपुर्ण प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयाकडे सादर करणे | |
| ५.योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता.
|
१.दारिद्र रेषेखालील दाखला / उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिका-याचा बंधनकारक.
२.शेतकऱ्याचा सातबारा व नमुना 8 ३. आधारकार्ड प्रत ४.आधारकार्ड संलग्न बँक खातेपुस्तकाची प्रत |
|
| ६.योजनेची येशोगाथा.
|
||
| ७. संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक
|