विभागाचे नाव -स्वच्छ भारत मिशन ग्रामीण(टप्पा-2).
योजनेचे नाव- घन कचरा व्यवस्थापन
| विषय | माहिती | शेरा |
| a. योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप.
|
दीर्घकालीन स्वच्छता टिकवणे व माझे गाव – स्वच्छ गांव ही संकल्पना तसेचे ग्राम सहभाग घन कचरा वर्गीकरण कचरा संकलन व्यवस्थापन. | |
| b. योजनेचे उद्दीष्ट.
|
घन कचरा व सांडपाणी यांचे स्वतंत्रे वर्गीकरण कचरा संकलन व निचरा व्यवस्थापन व गावाचे आरोग्यमान सुधारणे. | |
| c. योजनेचे निकष.
|
योजना टिकाऊ असणे तसेच घनकचरा व्यवस्थापन करणे ओला कचरा व सुका कचरा वेगळा करणे कचऱ्याचे कंपोस्टिंग करणे | |
| d. योजनेचे कार्यपध्दती.
|
सर्वेक्षण व ग्रामसभा मंजूरी घेणे आराखडा तयार करणे व व निधी नियोजित करणे | |
| e. योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता.
|
गाव odf असणे आवश्यक व ग्रामपंचायत योजना राबावण्यासाठी तयार असणे व जागा उपलब्ध असणे | |
| f. योजनेची येशोगाथा.
|
||
| g. संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक
|