• Start Date : 30/08/2025
  • End Date : 30/08/2025

पेसा कक्षामार्फत तलासरी तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीमध्ये २४ डिसेंबर रोजी पेसा दिन उत्साहात साजरा करण्यात आला तसेच ग्रामपंचायत कवाडा येथे मा. आमदार श्री. विनोद निकोले साहेब, मा. तहसीलदार श्री. अमोल पाठक तसेच मा. गटविकास अधिकारी डॉ. वैभव सापळे साहेब, तालुका व्यवस्थापक (पेसा), ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत जनजागृती रॅली काढून पेसा दिन  साजरा करण्यात आला.