भविष्य निर्वाह निधी

  • भविष्य निर्वाह निधीचे लेखे अद्यावत ठेवणे.
  • जिल्हा परिषदेकडील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे तयार करणेकामी संगणकीय   प्रणालीचा अवलंब करणेत आला असून सर्व कर्मचा-याचे भविष्य निर्वाह निधी लेखे संगणकावर अद्यावतरित्या  उपलब्ध आहेत.‍