पंचायत समिती अंतर्गत स्वच्छ भारत मिशन व माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील प्लॅस्टिक मुक्त व दुर्गंधीमुक्त अभियान राबवण्यात आले.