विभागाचे नाव – स्वच्छ भारत मिशन ग्रामीण(टप्पा-2).
योजनेचे नाव- वैयक्तिक शौचालय
| विषय | माहिती | शेरा |
| a. योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप.
|
शासणा कडून साधारण लाभार्थीला 12000 पर्यन्त अनुदान व ही रक्कम लाभार्थी च्या खात्या मध्ये च जाते. | |
| b. योजनेचे उद्दीष्ट.
|
प्रतेक कुटुंबा मध्ये शौचालय असणे व महिलंन साठी सुरक्षितता व उघड्या वर जाण्या पासून मुक्ती. | |
| c. योजनेचे निकष.
|
घरात शौचालय नाही व ग्रामीण रहिवासी व शासन यादीत नाव नाही | |
| d. योजनेचे कार्यपध्दती.
|
सर्वे करणे व नोंदणी करणे व ग्रामपंचायत मधून मंजूरी घेणे व बांधकाम करणे व तपासणी करून संकेत स्थळावर फोटो उपलोड करणे व निधी मागणी करणे . | |
| e. योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता.
|
घरात शौचालय नाही व ग्रामीण रहिवासी व शासन यादीत नाव नाही | |
| f. योजनेची येशोगाथा.
|
|
|
| g. संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक
|