पंचायत महिला शक्ती अभियान अंतर्गत पंचायत राज संस्थामधील महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण व महिला मेळावे व मार्गदर्शन

विभागाचे नाव- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तलासरी

योजनेचे नाव- पंचायत महिला शक्ती अभियान अंतर्गत पंचायत राज संस्थामधील महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण व महिला मेळावे व मार्गदर्शन

विषय माहिती शेरा
योजनेचे विस्तृत माहिती/स्वरुप.

 

पंचायत महिला शक्ती अभियान अंतर्गत पंचायत राज संस्थामधील महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण व महिला मेळावे व मार्गदर्शन
योजनेचे उद्दीष्ट. लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण व महिला मेळावे व मार्गदर्शन
योजनेचे निकष.
योजनेचे कार्यपध्दती.

 

पंचायत संस्थामध्ये महिलांना 50% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने त्यांची क्षमताबांधणी होणे आवश्यक आहे. पंचायत महिला शक्ती अभियान अंतर्गत पंचायत राज संस्थमधील तिन्ही स्तरातील महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रशिक्षण व मेळावे आयोजित करणे.

2. प्रती प्रशिक्षण व महिला मेळाव्यासाठी रु.10,000/- अनुदान उपलब्ध करुन देणे. सदर तरतुदीमधुन उपस्थितांचे चहापान, नाश्ता, तज्ञांचे मानधन बैठक व्यवस्था इत्यादी बाबींवर खर्च करता येईल. प्रशिक्षक मानधन प्रती रक्कम रु.400/- प्रमाणे 2 किंवा 3 प्रशिक्षकांस देता येईल.

3. प्रशिक्षण व मेळावे जिल्हा / प्रकल्प / ग्राम अशा ठिकाणी आयोजित करण्यात  यावेत.

4. प्रशिक्षण व मेळावे प्रकल्पांतर्गत घेत असताना ठिकाण निश्चिती बाल  विकास प्रकल्प अधिकारी यांनी करावी.

योजनेसाठी नागरीकांना आवश्यक पात्रता.
योजनेची येशोगाथा. प्रशिक्षण /मेळावे
संबधीत योजनेची वेबसाईट असल्यास लिंक लिंक उपलब्ध नाही