तलासरी ब्लॉक या आकांक्षा ब्लॉक कार्यक्रमाचे ठळक मुद्दे

Publish Date: September 1, 2025

 नीती आयोगाच्या NITI for States वेबसाईटवर तलासरीतील Project WASH ची केस स्टडी प्रकाशित झाली आहे. या उपक्रमांतर्गत ७० शाळांमधील शौचालयांचे नूतनीकरण करण्यात आले असून, १४ शाळांमध्ये काम पूर्ण झाले आहे. पोवई बंगाली असोसिएशनच्या सहकार्याने राबवलेला हा प्रकल्प देशातील इतर तालुक्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.