विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलींचा सत्कार करणे

विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलींचा सत्कार करणे

राज्यस्तरावर क्रिडा, कला, शिक्षण अशा विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य  मिळविलेल्या मुलींचा सत्कार करणे व विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलींना आर्थिक मदत करणे.आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील (BPL) मुलींना विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलींना 10 वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक मदत करणे