अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका प्रशिक्षण

अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका प्रशिक्षण

          ही प्रशिक्षण योजना महिला व बालविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत राबवली जाते.

मुख्य उद्दिष्टे :

अंगणवाडीत येणाऱ्या बालकांचे पोषण, आरोग्य व शिक्षण सुधारावे.सेविका व मदतनीस यांना पोषण आहाराचे योग्य ज्ञान देणे.पूर्वप्राथमिक शिक्षण पद्धती शिकवणे, जेणेकरून मुलांची बौद्धिक व शारीरिक वाढ होईल.